Kolambi/Prawns Masala Recipe In Marathi | कोळंबी मसाला रेसीपी
सी फुड मध्ये अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ सामील आहेत. परंतु यापैकी सर्वात सोपी, चविष्ट आणि प्रत्येकाला आवडणारी कोळंबी हे सी फूड प्रसिद्ध आहे. कारण त्यामध्ये काटे नसतात, एकदम सॉफ्ट असल्याने लहान मुले किंवा अधिक वय झालेली लोकही सहज खाऊ शकतात. याशिवाय कोळंबी पचनासाठी देखील सहज असते. आजच्या या लेखात आपण सहज आणि झटपट तयार होणारा … Read more